सातबारा Watch

← गलोठा खुर्द

Ferfar #909 · गलोठा खुर्द

अक्क्लकुवा, नंदुरबार · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-06 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
4/अ/6
Talathi
लक्ष्मण मान्या पावरा
First seen
4d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि हस्ती को-ऑप बँक लि.दोंडाईचा शाखा अक्कलकुवा,ता,अक्कलकुवा,जि,नंदुरबार गहाणखत लिहुन देणार : पृथ्वीराज काशिनाथ कुंभार रा. गलोठा खुर्द यांनी दुय्यम निबंधक दु.नि. अक्कलकुवा यांचेकडील दस्त क्रमांक 272-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 4/अ/6 क्षेत्र 1.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पृथ्वीराज काशिनाथ कुंभार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : भावेश काशिनाथ साळुंखे प्रो.मे.बॉम्बे जिन्स मेन्स फॅशन वेअर, (खाता क्रमांक :- ) ,