Ferfar #236 · वडफळी (नाला )
अक्क्लकुवा, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05
- Certified
- —
- Gat / Survey
- 30/2
- Talathi
- कोकणी अरुणकुमार शिवदासधरम
- First seen
- 4d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा वाण्याविहीर, मेन रोड, वाण्याविहीर ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार
लिहुन देणार : बाबू चामना वळवी रा. वडफळी (नाला ) यांनी दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 110000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 30/2 क्षेत्र 0.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाबू चामना वळवी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक SB/CKCC-3176887269 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 110000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.