सातबारा Watch

← सोरापाडा

Ferfar #622 · सोरापाडा

अक्क्लकुवा, नंदुरबार · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
13/1/अ/71, 13/1/अ/72
Talathi
लक्ष्मण मान्या पावरा
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 लिहुन देणार:- प्रकाश श्रीराम सांळुके रा. सोरापाडा(खाता क्रमांक330) यांचे गट/सर्व्हे क्रमांक13/1/अ/71, बिगरशेती क्षेत्र 0.7667 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.7667 आर.चौ.मी हे त्यांनी प्रकाश श्रीराम सांळेके रा. सोरापाडा(खाता क्रमांक331) गट/सर्व्हे क्रमांक13/1/अ/72, बिगरशेती क्षेत्र 0.5060 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.5060 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : क्रिष्णा प्रेमनाथ चौधरी , (खाता क्रमांक :-707)गट/सर्व्हे क्रमांक 13/1/अ/71 बिगरशेती क्षेत्र 0.7667 आर.चौ.मी क्रिष्णा प्रेमनाथ चौधरी , (खाता क्रमांक :-707)गट/सर्व्हे क्रमांक 13/1/अ/72 बिगरशेती क्षेत्र 0.5060आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि. अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2600 दिनांक 23/07/2014 प्रमाणे रक्कम रुपये 975000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.