Ferfar #425 · पिंपरीपाडा
अक्क्लकुवा, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 18/2
- Talathi
- सुनिल गजमल भोये
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा वाण्याविहीर, मेन रोड, वाण्याविहीर ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार
लिहुन देणार : जाकीरा बी जाविद अली बलोच रा. पिंपरीपाडा यांनी दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 18/2 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जाकीरा बी जाविद अली बलोच यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक SB/CKCC-4161280472 दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.