Ferfar #268 · सरदार नगर
तळोदे, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 88
- Talathi
- ममता सोमनाथ वसावे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा तळोदा पिक कर्ज, तळोदा ता.तळोदा
लिहुन देणार : चिवला टेटया पावरा रा. सरदार नगर यांनी दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 294000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 88 क्षेत्र 2.1600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चिवला टेटया पावरा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक OUTWORD NO-TALODA 2025-26/5 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 294000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.