Ferfar #219 · रतनपाडा
तळोदे, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 11/2
- Talathi
- निलेश चिणक्या पावरा
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा, सोमावल
लिहुन देणार : जयसिंग इंद्रा पाडवी रा. रतनपाडा यांनी दिनांक 27/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 11/2 क्षेत्र १.४५ वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयसिंग इंद्रा पाडवी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 27/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.