सातबारा Watch

← सोमावल बु.

Ferfar #508 · सोमावल बु.

तळोदे, नंदुरबार · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
25/2
Talathi
निकेश आसाराम पाडवी
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 खातेदार:प्रविणभाई कन्हैयालाल पटेल रा.कुकरमुंडा ता.कुकरमुंडा जिल्हा तापि येथील रहिवासी असून मौजे सोमावल बु मधील गट क्र 25/2 मधील इतर हक्की यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बँक ऑफ बडोदा शाखा कुकरमुंडा यांचा पिक कर्ज बोजा 40000/- मात्रचा बोजा दाखल दिनांक 31/07/2008 रोजी फेरफार क्र.284 ने घेतलेला कर्ज संपूर्ण व्याजासहित परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत राष्ट्रीयकृत बँकेचा निल दाखला/बोजा कमी केल्याचे मूळ दस्तावेज दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केल्याची नोंद वरील कागदपत्रावरून दप्तरी बोजा कमी केल्याची नोंद घेतली असे.