सातबारा Watch

← रांझणी

Ferfar #1044 · रांझणी

तळोदे, नंदुरबार · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
11/7/ड/1, 11/8/ब/1/क
Talathi
योगेश जवाहरलाल गावित
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक, शाखा- तळोदा ता.तळोदा जि.नंदुरबार गहाणखत लिहुन देणार : रविंद्र काळुगीर गोसावी रा. रांझणी यांनी दुय्यम निबंधक दु.नि. तळोदा यांचेकडील दस्त क्रमांक 1587-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 11/7/ड/1, 11/8/ब/1/क क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविंद्र काळुगीर गोसावी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.