सातबारा Watch

← रोझवे

Ferfar #1496 · रोझवे

तळोदे, नंदुरबार · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
127, 139/1, 3/1
Talathi
खंडू भटू पाटील
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्रमांक/जमीन/कावि/307/2026 आदेश दिनांक : 30/11/2026 क्रमांक/जमीन/कावि/307/2026 तहसिल कार्यालय, तळोदा आदेश वाचले:- 1) महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 2) महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1967 मधील नियम 3 प्रमाणे बजाविलेल्या नोटीसा. 3) श्री. शिड्या उखड्या चौधरी वै. 21 रा. रोझवे ता. तळोदा जि. नंदुरबार यांचा दिनांक 17/08/2026 रोजीचा अर्ज. आदेश ज्याअर्थी, श्री. शिड्या उखड्या चौधरी वै. 21 रा. रोझवे ता. तळोदा जि. नंदुरबार यांनी दिनांक 17/08/2026 रोजी त्यांचे खात्यावरील मौजे रोझवे ता. तळोदा जि. नंदुरबार शिवारातील गट नं. 3/1 क्षेत्र 3.00 हे.आर. आकार 10.50 रु.पै., गट नं. 127 क्षेत्र 2.98 हे.आर. पो.ख. 0.10 हे. आर. आकार 8.50 रु.पै. व गट नं. 139/1 क्षेत्र 3.41 हे.आर. आकार 15.75 रु.पै. या शेतजमीनीची महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 कौटुंबिक सोयीकरीता वाटणीसाठी इकडेस विनंती अर्ज सादर केला आहे. महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1967 चे नियम 3 प्रमाणे संबंधितांना नमुना अवब नोटीसा बजावून त्यांचे म्हणणे मांडण्याची पुरेशी संधी देण्यात आली असुन सदर वाटपास कोणतीही हरकत घेतलेली नाही. सबब वरील अधिनियमाचे कलम 85 प्रमाणे खाली नमुद केलेप्रमाणे वाटपास खालील अटी / शर्तीवर मंजुरी देण्यात येत आहे. वाटणी करावयाच्या जमिनीचा तपशिल गाव गट नं. क्षेत्र आकार रु.पै. ज्याचे नावे जमिन आहे त्यांचे नाव ज्याचे नावे जमिन करावयाची त्याचे नाव नाते गट नं. वाटप क्षेत्र हे.आर. पो.ख. क्षेत्र हे.आर. एकुण क्षेत्र रोझवे 3/1 3.00 10.50 1. शिड्या उखड्या चौधरी 2. नोवीबाई किसन वळवी 3. सुनिताबाई जयसिंग पाडवी 1. वसूबाई सुकलाल चौधरी 2. शांताबाई अंबरसिंग चौधरी 3. सरिता मगन पाडवी 4. अनिता योगेश कासार 5. गुलाब अंबरसिंग चौधरी 1. रायसिंग तापल्या चौधरी 2. रामसिंग तापल्या चौधरी 3. जामसिंग तापल्या चौधरी 1. काशिनाथ सुपडू चौधरी 2. रूपसिंग गोरया चौधरी 3. गोपीचंद चंद्रसिंग चौधरी 4. सुकीबाई ताराचंद चौधरी 5. रेखाबाई शरद चौधरी 6. मोग्या ताराचंद चौधरी 7. यशवंत ताराचंद चौधरी 8. कपिल शरद चौधरी 9. रोहित शरद चौधरी 10. विजय शरद चौधरी 11. माधुरी दिलवरसिंग वळवी 1. शिड्या उखड्या चौधरी 2. नोवीबाई किसन वळवी 3. सुनिताबाई जयसिंग पाडवी स्वतः 3/1 0.75 0.00 0.75 1. वसूबाई सुकलाल चौधरी 2. शांताबाई अंबरसिंग चौधरी 3. सरिता मगन पाडवी 4. अनिता योगेश कासार स्वतः 3/1 0.75 0.00 0.75 5. गुलाब अंबरसिंग चौधरी 1. रायसिंग तापल्या चौधरी 2. रामसिंग तापल्या चौधरी 3. जामसिंग तापल्या चौधरी स्वतः 3/1 0.75 0.00 0.75 1. काशिनाथ सुपडू चौधरी 2. रूपसिंग गोरया चौधरी 3. गोपीचंद चंद्रसिंग चौधरी 4. सुकीबाई ताराचंद चौधरी 5. रेखाबाई शरद चौधरी 6. मोग्या ताराचंद चौधरी 7. यशवंत ताराचंद चौधरी 8. कपिल शरद चौधरी 9. रोहित शरद चौधरी 10. विजय शरद चौधरी 11. माधुरी दिलवरसिंग वळवी स्वतः 3/1 0.75 0.00 0.75 रोझवे 127 2.98 पो.ख. 0.10 8.50 1. शिड्या उखड्या चौधरी 2. नोवीबाई किसन वळवी 3. सुनिताबाई जयसिंग पाडवी 1. वसूबाई सुकलाल चौधरी 2. शांताबाई अंबरसिंग चौधरी 3. सरिता मगन पाडवी 4. अनिता योगेश कासार 5. गुलाब अंबरसिंग चौधरी 1. रायसिंग तापल्या चौधरी 2. रामसिंग तापल्या चौधरी 3. जामसिंग तापल्या चौधरी 1. काशिनाथ सुपडू चौधरी 2. रूपसिंग गोरया चौधरी 3. गोपीचंद चंद्रसिंग चौधरी 4. सुकीबाई ताराचंद चौधरी 5. रेखाबाई शरद चौधरी 6. मोग्या ताराचंद चौधरी 7. श्री. यशवंत ताराचंद चौधरी 8. कपिल शरद चौधरी 9. रोहित शरद चौधरी 10. विजय शरद चौधरी 11. माधुरी दिलवरसिंग वळवी 1. शिड्या उखड्या चौधरी 2. नोवीबाई किसन वळवी 3. सुनिताबाई जयसिंग पाडवी स्वतः 127 0.74 0.03 0.77 1. वसूबाई सुकलाल चौधरी 2. शांताबाई अंबरसिंग चौधरी 3. सरिता मगन पाडवी 4. अनिता योगेश कासार स्वतः 127 0.74 0.03 0.77 5. गुलाब अंबरसिंग चौधरी 1. रायसिंग तापल्या चौधरी 2. रामसिंग तापल्या चौधरी 3. जामसिंग तापल्या चौधरी स्वतः 127 0.75 0.02 0.77 1. काशिनाथ सुपडू चौधरी 2. रूपसिंग गोरया चौधरी 3. गोपीचंद चंद्रसिंग चौधरी 4. सुकीबाई ताराचंद चौधरी 5. रेखाबाई शरद चौधरी 6. मोग्या ताराचंद चौधरी 7. श्री. यशवंत ताराचंद चौधरी 8. कपिल शरद चौधरी 9. रोहित शरद चौधरी 10. विजय शरद चौधरी 11. माधुरी दिलवरसिंग वळवी स्वतः 127 0.75 0.02 0.77 रोझवे 139/1 3.41 15.75 1. शिड्या उखड्या चौधरी 2. नोवीबाई किसन वळवी 3. सुनिताबाई जयसिंग पाडवी 1. वसूबाई सुकलाल चौधरी 2. शांताबाई अंबरसिंग चौधरी 3. सरिता मगन पाडवी 4. अनिता योगेश कासार 5. गुलाब अंबरसिंग चौधरी 1. रायसिंग तापल्या चौधरी 2. रामसिंग तापल्या चौधरी 3. जामसिंग तापल्या चौधरी 1. काशिनाथ सुपडू चौधरी 2. रूपसिंग गोरया चौधरी 3. गोपीचंद चंद्रसिंग चौधरी 4. सुकीबाई ताराचंद चौधरी 5. रेखाबाई शरद चौधरी 6. मोग्या ताराचंद चौधरी 7. यशवंत ताराचंद चौधरी 8. कपिल शरद चौधरी 9. रोहित शरद चौधरी 10. विजय शरद चौधरी 11. माधुरी दिलवरसिंग वळवी 1. शिड्या उखड्या चौधरी 2. नोवीबाई किसन वळवी 3. सुनिताबाई जयसिंग पाडवी स्वतः 139/1 0.86 0.00 0.86 1. वसूबाई सुकलाल चौधरी 2. शांताबाई अंबरसिंग चौधरी 3. सरिता मगन पाडवी 4. अनिता योगेश कासार स्वतः 139/1 0.85 0.00 0.85 5. गुलाब अंबरसिंग चौधरी 1. रायसिंग तापल्या चौधरी 2. रामसिंग तापल्या चौधरी 3. जामसिंग तापल्या चौधरी स्वतः 139/1 0.85 0.00 0.85 1. काशिनाथ सुपडू चौधरी 2. रूपसिंग गोरया चौधरी 3. गोपीचंद चंद्रसिंग चौधरी 4. सुकीबाई ताराचंद चौधरी 5. रेखाबाई शरद चौधरी 6. मोग्या ताराचंद चौधरी 7. यशवंत ताराचंद चौधरी 8. कपिल शरद चौधरी 9. रोहित शरद चौधरी 10. विजय शरद चौधरी 11. माधुरी दिलवरसिंग वळवी स्वतः 139/1 0.85 0.00 0.85 अटी/शर्ती:- 1. 7/12 उतारा स्वतंत्र करण्यात येवू नये. 2. वर दिलेल्या प्रमाणे शेतसारा व इतर कर जमीन धारकाने भरावेत. 3. वाटपाप्रमाणे वाटपास आलेल्या जमीनीवर इतर हक्कामध्ये जे जे हक्क बंधने व नियंत्रण वाटपाचे वेळी असतील ते सर्व जमीनी बरोबर संबंधित धारकांवर बंधनकारक राहतील व त्याची जबाबदारी नविन धारकांवर राहील. 4. पुर्वीच्या रस्त्याची वहिवाट कायम राहील. 5. सदरचे वाटपास सिलींग कायद्यातील तरतुदीस बाधा येणार नाही या अटीवर परवानगी देण्यात येत आहे. 6. प्रस्तावित खातेफोडीमुळे भूमीहीन झालेस शासनाकडे जमीनीची मागणी करता येणार नाही. 7. प्रस्तावित खातेफोडीमुळे भूमीहीन झालेस अगर अल्पभुधारक झालेमुळे शासनाच्या सवलतींचा फायदा घेता येणार नाही. 8. सदरचे आदेशानुसार वाटप झालेले क्षेत्र उपअधिक्षक भूमी अभिलेख, तळोदा यांचेकडुन रितसर मोजणी करुन घेणे संबंधितांवर बंधनकारक राहिल. 9. इतर अधिकारातील बोझे कायम ठेवण्यात यावेत. 10. वरिल अटी/शर्तीचा भंग झाल्यास अथवा अर्जदार व वारसांनी दिलेल्या माहिती व कागदपत्रे भविष्यात चुकीची / खोटी आढळल्यास, अथवा एखादी न्यायालयीन बाब उत्पन्न झाल्यास हा आदेश आपोआप रद्द समजण्यात येईल. वरील आदेशाने नोंद घेण्यात आली