सातबारा Watch

← तळोदा

Ferfar #20055 · तळोदा

तळोदे, नंदुरबार · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
भऱत रामचंद्र बारी
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा तळोदा लिहून घेणार : सुकदेव विठ्ठल साठे यांनी सर्व्हे क्रमांक : 73/2/अ/4/प्लोट नं. 14 तपशिल : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा तळोदा यांचे र रु 500000/- बोजा बोजा नोंद केला असे दि 20/05/2019 - 12106 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह.दुय्यम निबंधक तळोदा यांचेकडील दस्त क्र. 1512/2026 दि. 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 73/2/अ/4/प्लोट नं. 14