सातबारा Watch

← तळोदा

Ferfar #20066 · तळोदा

तळोदे, नंदुरबार · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
373/1/3/373/1/4/प्लॉट
Talathi
भऱत रामचंद्र बारी
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : बेरार फायनान्स लिमीटेड गहाणखत लिहुन देणार : राजू पितांबर जगदाळे रा. तळोदा यांनी दुय्यम निबंधक दु.नि. तळोदा यांचेकडील दस्त क्रमांक 1575-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 373/1/3/373/1/4/प्लॉट नं 52/अ क्षेत्र 1.4625 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजू पितांबर जगदाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : शिल्पा राजु जगदाळे (कर्जदार) (खाता क्रमांक :- -) , 373/1/3/373/1/4/प्लॉट नं 52/अ