Ferfar #20071 · तळोदा
तळोदे, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- भऱत रामचंद्र बारी
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कोराई
लिहून घेणार : अर्चना सुरेंद्र माळी, सुरेंद्र देविदास माळी,
यांनी सर्व्हे क्रमांक : 35/1/अ/1/ब/प्लॉट न./25/A तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कोराई र.रु.700000/गहाणखत सुची 18/1/2011 - 5147
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह.दुय्यम निबंधक तळोदा यांचेकडील दस्त क्र.
1550/2026 दि. 23/10/2026
दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
35/1/अ/1/ब/प्लॉट न./25/A