Ferfar #6030 · बोरद
तळोदे, नंदुरबार · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 522/1/प्लॉट
- Talathi
- PRADIP CHAITANYA VASAVE
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : हिरानंदानी फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : नटवर मांगीलाल जोहरी रा. बोरद यांनी दुय्यम निबंधक दु.नि. तळोदा यांचेकडील दस्त क्रमांक 1484-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1253151.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 522/1/प्लॉट नं./3 क्षेत्र 1.6100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नटवर मांगीलाल जोहरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1253151.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सुप्रिया अमोल राठोड (सहकर्जदार) (खाता क्रमांक :- 2121) ,
अमोल नटवरलाल राठोड (कर्ज घेणार) (खाता क्रमांक :- ) ,
522/1/प्लॉट नं./3