Ferfar #6037 · बोरद
तळोदे, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 701
- Talathi
- PRADIP CHAITANYA VASAVE
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बोरद
लिहून घेणार : सरला केशरसिंग राजपुत
यांनी सर्व्हे क्रमांक : 701 तपशिल : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बोरद यांचा र.रु. 300000 मात्र चा पिक कर्ज बोजा दि.20-04-2023 - 5155
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.