Ferfar #6042 · बोरद
तळोदे, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 318/2
- Talathi
- PRADIP CHAITANYA VASAVE
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बोरद
लिहून घेणार : चंद्रशेखर जिवन भोसले
यांनी सर्व्हे क्रमांक : 318/2 तपशिल : दिनांक 10/01/2024 रोजी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बोरद चा चंद्रशेखर जिवन भोसले यांच्या नावे र.रु. 160000/- कर्ज. - 5366
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.