Ferfar #2134 · प्रतापपूर
तळोदे, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 126/2
- Talathi
- अविनाश वारश्या गावीत
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा प्रतापपुर पिक कर्ज, प्रतापपूर ता.तळोदा
लिहुन देणार : गणेश राजेंद्र कोळी रा. प्रतापपूर यांनी दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 276000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 126/2 क्षेत्र 1.05 हे.आर.वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश राजेंद्र कोळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक/२४/०९/२०२६/ यांचे पत्र दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 276000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.