सातबारा Watch

← प्रतापपूर

Ferfar #2135 · प्रतापपूर

तळोदे, नंदुरबार · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
3
Talathi
अविनाश वारश्या गावीत
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सेन्ट्ल बँक ऑफ इंडिया शाखा प्रतापपुर ता तळोदा जि नंदुरबार गहाणखत लिहुन देणार : वीरेंद्र रामसिंग राजपुत रा. प्रतापपूर यांनी दुय्यम निबंधक दु.नि. तळोदा यांचेकडील दस्त क्रमांक 1554-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 694000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3 क्षेत्र 2.6500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वीरेंद्र रामसिंग राजपुत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 694000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.