Ferfar #675 · आष्टे तर्फे बोरद
तळोदे, नंदुरबार · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 8/2/ब
- Talathi
- बागुल ललित दिनकर
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा तळोदा
गहाणखत लिहुन देणार : रेखाबाई भरत चौधरी रा. आष्टे तर्फे बोरद यांनी दुय्यम निबंधक दु.नि. तळोदा यांचेकडील दस्त क्रमांक 1566-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 466310.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 8/2/ब क्षेत्र 1.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रेखाबाई भरत चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 466310.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.