सातबारा Watch

← नवागाव

Ferfar #852 · नवागाव

तळोदे, नंदुरबार · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
43/2/2
Talathi
राहुल कौतिक कोकणी
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : सलसाडी वि. को. सेवा. सहकारी सो सा सलसाडी ता. तळोदा जि . नंदुरबार लिहून घेणार : महादेव कायसिंग पाडवी यांनी सर्व्हे क्रमांक : 43/2/2 तपशिल : सलवाडी वि.वि.का.सो.सहकारी सोसायटी बोजा र.रु.1,50,000/- दि.18/05/2015 - 552 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.