Ferfar #518 · मोरवड
तळोदे, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 51/1/2
- Talathi
- मनेश गणेश भोये
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
खातेदार:प्रकाश चुनिलाल चौधरी यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर धुळे व नंदुरबार जि म स बँक लि धुळे व मोरवड वि का.सेवा सह लि यांचा संयुक्त बोजा यांचेकडून दिनांक 15/04/2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 250000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक पत्र व सेवा सोसायटी यांचेकडील पत्र . क्रमांक 09 दिनांक 2024/04/15 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.