Ferfar #1544 · मोड
तळोदे, नंदुरबार · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- बागुल ललित दिनकर
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : अपर जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : क्रमांक/ससप्र/प्लॉट वा /कावि- ११७ /२०२६
आदेश दिनांक : 30/10/2026
आदेश
ज्याअर्थी उपरोक्त क्रमांक १ ते ४ नुसार पात्र ठरलेल्या व्यक्तींना प्रकल्पग्रस्त म्हणून घोषित केल्यानंतर पुनर्वसनाचे विविध लाभ देणे बाबत तरतूद आहे.
ज्या अर्थी उपरोक्त क्रमांक ०५ नुसार, उपकार्यकारी अभियंता नर्मदा विकास विभाग नंदुरबार यांनी १. चंद्रसिंग प्रभु तडवी, २. करसन छोटा तडवी या प्रकल्पबाधितांना दिनांक २७/०५/२०२५ अन्वये मौजे मोड ता.तळोदा येथे स्थलांतरीत करण्यात आल्याचे समजते.
ज्याअर्थी उपरोक्त क्र. ६ नुसार, १. चंद्रसिंग प्रभु तडवी, २. करसन छोटा तडवी प्रकल्पबाधित यांनी ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी मोड यांचे समक्ष रहिवास भुखंड पसंतीपत्रक भरुन इकडील कार्यालयात दिनांक ०८/१०/२०२६ रोजी अर्ज पसंतीपत्रक इकडील कार्यालयात सादर केलेले आहेत.
ज्याअर्थी अ.क्र. ०७ मधील मंडळ अधिकारी मोड व ग्राम महसूल अधिकारी मोड ता. तळोदा यांच्याकडील दि. २५/०२/२०२६ चा स्थळ निरीक्षण अहवाल नुसार अर्जदार १. चंद्रसिंग प्रभु तडवी हे त्यांनी मागणी केलेला भुखंड क्र. ४८ वर राहत असल्याचे समजते व २. करसन छोटा तडवी यांनी मागणी केलेला भुखंड क्र. १७ आजरोजी रिक्त असल्याचे दिसून येते.
त्याअर्थी मी खालील सही करणार, अपर जिल्हाधिकारी, सरदार सरोवर प्रकल्प, नंदुरबार मला प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून मौजे मोड पुनर्वसन गावठाण ता. तळोदा येथील रहिवास भुखंड क्रमांक ४८ व १७ बाबत खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
*प्रदान करण्यांत येणार-या भुखंडाचा तपशील*
अ.क्र. प्रकल्पबाधिताचे नाव मुळगाव घोषित कोणी केले घोषिताचा प्रकार शेतजमीन वाटप तपशील (गाव, ग.नं, क्षेत्र हे. आर) पूर्वी वाटप केलेले निवासी भुखंड जे रद्द करण्यात येत आहे नव्याने वाटप निवासी भुखंड (पुनर्वसन गावठाणाचे नाव व भुखंड क्रमांक)
१ २ ३ ४ ५ ६ ७ ८
२ चंद्रसिंग प्रभु तडवी मणिबेली ता. अक्कलकुवा भूसंपादन निवाडा खातेदाराचा सज्ञान खरवड, ता. तळोदा, ग.नं. १००/१/क, क्षेत्र २.०० यापूर्वी भूखंड वाटप करण्यात आलेला नाही मोड पुनर्वसन ता. तळोदा भूखंड क्र. - ४८
३ करसन छोटा तडवी सिंदुरी ता. अक्कलकुवा भूसंपादन निवाडा भूमिहीन खेडले, ता. तळोदा, ग.नं. ३९, क्षेत्र १.०० यापूर्वी भूखंड वाटप करण्यात आलेला नाही मोड पुनर्वसन ता. तळोदा भूखंड क्र. - १७
122/125/126/130/गावठाण/प्लॉट नं/48,122/125/126/130/गावठाण/प्लॉट नं/17