सातबारा Watch

← अमोदे

Ferfar #862 · अमोदे

शहादा, नंदुरबार · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
71/1
Talathi
आशिष अमृत गावीत
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : आयुक्त आदेश क्रमांक : संकीर्ण/2021/भूसुधार-02/प्र.क्र.22997/जा.क्र.17085 आदेश दिनांक : 06/08/2021 विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिक यांचे कार्यालयकडील शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण/2021/भूसुधार-02/प्र.क्र.22997/जा.क्र.17085 दिनांक 06/08/2021 अन्वेय संगणीकृत 7/12 मधील कालबाह्य नोंदी प्रदीर्घ काळापासून तगाई बोजे,बंडिंग बोजे,सावकाराचे नावे व बोजे,रद्द झालेल्या भूसंपादनाच्या नोंदी,आयकर बोजे,अस्तितवात नसलेल्या संस्था अथवा सोसायटी बोजे इ.नोंदी प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असल्याने शेतकरीच्या जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार अथवा कर्ज प्रकरणे,भूसंपादन मोबदला इत्यादी कामकाजाच्या वेळी मोठी अडचण निर्माण होत असल्याने या कालबाह्य नोंदी वरील शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे कमी करून दफ्तरी नोंद दाखल केली असे.