सातबारा Watch

← कुसूमवाडे

Ferfar #599 · कुसूमवाडे

शहादा, नंदुरबार · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
32/1
Talathi
शितल श्याम पवार
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया म्हसावद, म्हसावद लिहुन देणार : तारासिंग बभुता ठाकरे रा. कुसूमवाडे यांनी दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 32/1 क्षेत्र 1.43 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री तारासिंग बभुता ठाकरे  यांनी अर्ज, सह दुय्यम निबंधक शहादा यांचेकडे 1306 दिनांक 23/10/2026 व सेंट्रल बँक ऑफ इंडिया म्हसावद यांचेकडील पत्र दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.