सातबारा Watch

← कन्साई

Ferfar #719 · कन्साई

शहादा, नंदुरबार · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
93/1, 94/1
Talathi
शितल श्याम पवार
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, म्हसावद लिहुन देणार : सुकलाल संपत पाडवी   रा. कन्साई यांनी दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 93/1,94/1 एकूण क्षेत्र 2.11 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुकलाल संपत पाडवी   यांनी अर्ज, सह दुय्यम निबंधक शहादा यांचेकडे नोंदणी क्रमांक 1280 दिनांक व सेंट्रल बँक ऑफ इंडिया, म्हसावद यांचेकडील पत्र दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.