सातबारा Watch

← जावदे त.बो.

Ferfar #1955 · जावदे त.बो.

शहादा, नंदुरबार · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
230/1/ब, 232/2
Talathi
अलिशा शैलेंद्र पाडवी
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी. बॅंक लि. शाखा शहादा ता.शहादा गहाणखत लिहुन देणार : कांतीलाल मुरलीधर पाटील रा. जावदे त.बो. यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 5323-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1485000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 230/1/ब, 232/2 क्षेत्र 0.7800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कांतीलाल मुरलीधर पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1485000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.