Ferfar #436 · अनकवाडे
शहादा, नंदुरबार · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 35/3
- Talathi
- आशिष अमृत गावीत
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : चेअरमन श्री साईबाबा सहकारी पतसंस्था मर्यादित म्हसावद ता.शहादा जि.नंदुरबार
गहाणखत लिहुन देणार : शितल भरत पाटील रा. अनकवाडे यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 5161-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 35/3 क्षेत्र 0.6200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शितल भरत पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
भरत नरोत्तम पाटील (खाता क्रमांक :- ) ,