सातबारा Watch

← अनकवाडे

Ferfar #440 · अनकवाडे

शहादा, नंदुरबार · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
5
Talathi
आशिष अमृत गावीत
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी. बॅंक लि. शाखा शहादा ता.शहादा गहाणखत लिहुन देणार : ईश्वर मणिलाल पाटील रा. अनकवाडे यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 5345-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2356000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 5 क्षेत्र 1.9700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ईश्वर मणिलाल पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2356000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.