Ferfar #6585 · म्हसावद
शहादा, नंदुरबार · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 14/1/14/2/22
- Talathi
- आशिष अमृत गावीत
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री. साईबाबा सहकारी पतसंस्था मर्या. म्हसावद ता.शहादा
गहाणखत लिहुन देणार : मनिलाल गणेश पाटील रा. म्हसावद यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 5037-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 14/1/14/2/22 क्षेत्र 6.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनिलाल गणेश पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.