सातबारा Watch

← म्हसावद

Ferfar #6603 · म्हसावद

शहादा, नंदुरबार · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
25/1/2/4/अ, 25/1/2/4/ब
Talathi
आशिष अमृत गावीत
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहुन घेणार : श्री. साईबाबा सहकारी पतसंस्था मर्या. म्हसावद, म्हसावद लिहुन देणार : रविंद्र सुभाष लांडगे रा. म्हसावद गट नंबर/ सर्वे नंबर 25/1/2/4/अ , समाधान सुभाष लांडगे रा.म्हसावद गट नंबर/ सर्वे नंबर 25/1/2/4/ब यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 5172-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1467000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1)1.2375आर.चौ. 2)1.2375आर.चौ. वर बोजा दाखल करणेबाबत श्री समाधान सुभाष लांडगे ,रविंद्र सुभाष लांडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1467000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.