Ferfar #6610 · म्हसावद
शहादा, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 194/1/2
- Talathi
- आशिष अमृत गावीत
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , म्हसावद
लिहुन देणार : लताबाई गोविंद पाटील रा. गट नंबर/ सर्वे नंबर 194/1/2 यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील डिक्लेरेशन पत्र क्रमांक 1360 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.80 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लताबाई गोविंद पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.