सातबारा Watch

← म्हसावद

Ferfar #6613 · म्हसावद

शहादा, नंदुरबार · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
149/2/ब, 149/3/ब, 153/2/अ
Talathi
आशिष अमृत गावीत
First seen
56m ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : आदेश/क्रमांक/वाटप/एस.आर./345/2026 आदेश दिनांक : 28/10/2026 म.तहसिलदार सो.शहादा यांचेकडील आदेशानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये आदेश/क्रमांक/वाटप/एस.आर./ 345/2026 शहादा दिनांक 28/10/2026 अन्वये रा. म्हसावद ता.शहादा यांच्या नावावरील मौजे म्हसावद ता.शहादा शिवारातील 1)मोतनबाई एकनाथ चौधरी = गट नं.149/2/ब क्षेत्र 0.40 हे.आर पो.ख 0.00 आकार 1.60 रु. पै. 2)प्रकाश एकनाथ चौधरी = गट नं. 149/3/ब चे क्षेत्र 1.02 हे.आर पो.ख 0.00 आकार 2.70 रु. पै. 3)नवनीत एकनाथ चौधरी = गट नं.153/2/अ चे क्षेत्र 0.59 हे.आर पो.ख 0.00 आकार 2.00 रु. पै.यांच्या नावावर शेतजमीन असून उपरोक्त शेतजमिनीस महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे नमूद केलेल्या अटी व शर्तीवर म.तहसीलदार सो.शहादा.यांचेकडील उपरोक्त आदेशान्वये वाटणीस मंजुरी देण्यात आली आहे. वाटणी अन्वये प्रत्यक्ष कब्जेदाराचे नाव – 1) नवनीत एकनाथ चौधरी (मुलगा) = गट नं.149/2/ब क्षेत्र 0.40 हे.आर पो.ख 0.00 आकार 1.60 रु. पै. 2) नवनीत एकनाथ चौधरी(भाऊ) = गट नं. 149/3/ब चे क्षेत्र 1.02 हे.आर पो.ख 0.00 आकार 2.70 रु. पै. 3) शरद एकनाथ चौधरी (भाऊ) = गट नं.153/2/अ चे क्षेत्र 0.59 हे.आर पो.ख 0.00 आकार 2.00 रु. पै. मात्र ची शेतजमीन यांचे नावे केली असुन त्यांच्या कुटुंब व्यवस्थेसाठी वाटणी करून उपरोक्त आदेशाप्रमाणे खाते केले असे.आदेशातील अटींचा भंग झाल्यास सदर आदेश रद्द समजण्यात येईन.तरी म.तहसिलदार सो. शहादा यांचेकडील आदेश/क्रमांक/वाटप/एस.आर./345/2026 शहादा दिनांक 28/10/2026 अन्वये वाटणीप्रमाणे खाते केले असे. उपरोक्त आदेशातील अटी व शर्ती खालीलप्रमाणे… 7/12 उतारा स्वतंत्र करण्यात येऊ नये. 1.ज्या शर्तीवर व ज्या वर्गातील मुळ जमीन असेल त्याच शर्तीवर (असल्यास) वर्गवारीत वाटप केलेली जमीन राहील. 2.वर दिलेल्या प्रमाणे शेतसारा व इतर कर जमीन धारकाने भरावेत. 3.वाटपाप्रमाणे वाटपास आलेल्या जमिनीवर इतर हक्कांमध्ये जे जे हक्क बंधने व नियंत्रण वाटपाचे वेळी असतील ते सर्व जमिनी बरोबर संबंधित धारकावर बंधनकारक राहतील.व त्याची जबाबदारी नवीन धारकावर राहील. 4.पुर्वीच्या रस्त्याची वहिवाट कायम राहील. 5.सदरचे वाटपास सिलिंग कायद्यातील तरतुदीस बाधा येणार नाही या अटीवर परवानगी देण्यात येत आहे. 6.विस्तापित खातेफोडीमुळे भूमिहीन झालेस शासनाकडे जमिनीची मागणी करता येणार नाही. 7. विस्तापित खातेफोडीमुळे भूमिहीन झालेस अगर अल्पभूधारक झालेमुळे शासनाच्या सवलतींचा फायदा घेता येणार नाही. 8.सदरचे आदेशानुसार वाटप झालेले क्षेत्र तालुका भूमी अभिलेख शहादा यांचेकडून रितसर मोजणी करून घेणे संबंधितांवर बंधनकारक राहील. 9.इतर अधिकारातील बोजे कायम ठेवावेत. 10. तुकडे बंदी व तुकडे जोड कायदा अधिनियम 1947 मधील तरतुदी लागू राहतील 11.अर्जदार यांनी सादर केलेल्या केलेल्या कागदपत्रात व दिलेल्या जाबाबत भविष्यात असत्यता,विसंगती व दोष आढळल्यास हा आदेश रद्द समजण्यात येयील .वरील शर्तींचा भंग झाल्यास हा आदेश रद्द समजण्यात येईल. उपरोक्त आदेशान्वये गाव दप्तरी नोंद घेतली असे.