सातबारा Watch

← चिखली बु.

Ferfar #1275 · चिखली बु.

शहादा, नंदुरबार · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
अश्विन डेमश्या वसावे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 खातेदार:दोहान्या फिरग्‍या पावरा यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बॅक ऑफ महाराष्ट्रा शाखा पाडळदा बु तालुका शाहादा यांचेकडून दिनांक 11/06/2019 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 5000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक ११ दिनांक 2019/06/11 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 107/पै./1