Ferfar #2478 · पाडळदे बु.
शहादा, नंदुरबार · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहुन देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया
लिहुन घेणार : शकुंतला मोहन पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक 295/2/अ वर फेरफार क्रमांक 1424 ने घेतलेला बोजा सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा म्हसावद यांचा गहाण खत बोजा र.रु.200000/- दि.14/08/2012
सर्व्हे क्रमांक 295/3/अ वर फेरफार क्रमांक 1424 ने घेतलेला बोजा सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा म्हसावद यांचा गहाणखत बोजा र.रु.200000/- दि.14/08/2012
सर्व्हे क्रमांक : 295/1/अ तपशिल : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा म्हसावद यांचा गहाणखत बोजा र.रु.200000/- दि.14/08/2012 - 1426
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.