सातबारा Watch

← लक्कडकोट

Ferfar #553 · लक्कडकोट

शहादा, नंदुरबार · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
32/3/ब
Talathi
दिलीप सामल्या पावरा
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , म्हसावद लिहुन देणार : बन्सी माकड्या पावरा रा. गट नंबर/ सर्वे नंबर 32/3/ब यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील डिक्लेरेशन पत्र क्रमांक 1294 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.80 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बन्सी माकड्या पावरा , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.