सातबारा Watch

← अंबापुर

Ferfar #2181 · अंबापुर

शहादा, नंदुरबार · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
269/3
Talathi
दिलीप सामल्या पावरा
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा म्हसावद ता.शहादा जि.नंदुरबार लिहून घेणार : नौशाद शे. इस्माईल तेली यांनी सर्व्हे क्रमांक : 269/3 तपशिल : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा म्हसावद यांचे पीककर्ज रु.250,000/- दि.23.07.2018 - 1361 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.