Ferfar #1777 · इस्लामपुर
शहादा, नंदुरबार · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 98/2
- Talathi
- दिलीप सामल्या पावरा
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : जमाबंदी आयुक्त
आदेश क्रमांक : शासन परिपत्रक क्र/6/1498/प्र.क्र./84/ल-6
आदेश दिनांक : 19/03/1998
महसूल व वनविभाग शासन परिपत्रक क्र/6/1498/प्र.क्र./84/ल-6 दिनांक 19/03/1998 अन्वेय इतर हक्कातील वारसाची नावे कब्जेदार सदरी घेणेबाबत शासन परिपत्रक प्राप्त झाल्याने मौजे इस्लामपुर शिवारातील गट नं 98/2 च्या इतर अधिकारील फेरफार क्रमांक 485 नुसार असलेले वारसांची नावे कब्जेदार सदरी दाखल करून सामाईक खाते निर्माण करून वरील शासन परीपत्रकानुसार गाव दफ्तरी नोंद दाखल केली असे.