सातबारा Watch

← टवळाई

Ferfar #1142 · टवळाई

शहादा, नंदुरबार · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
82/ब
Talathi
मंगलदास शिवदास राऊत
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया म्हसावद, म्हसावद लिहुन देणार : मोतिलाल दशरथ पावरा   रा.मुबारकपूर यांनी दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 82/ब क्षेत्र 1.69 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोतिलाल दशरथ पावरा यांनी अर्ज सह दुय्यम निबंधक शहादा यांचेकडे नोंदणी क्रमांक 1325 दिनांक 26/10/2026 व सेंट्रल बँक ऑफ इंडिया म्हसावद यांचेकडील पत्र दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.