सातबारा Watch

← टवळाई

Ferfar #1146 · टवळाई

शहादा, नंदुरबार · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
173/3/अ
Talathi
मंगलदास शिवदास राऊत
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा म्हसावद, ता.शहादा लिहुन देणार : नविन लिंबा सूर्यवंशी रा. टवळाई यांनी दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 173/3/अ क्षेत्र 1.09 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री नविन लिंबा सूर्यवंशी  यांनी अर्ज, सह दुय्यम निबंधक शहादा यांचेकडे नोंदणी क्रमांक 1309 दिनांक 28/10/2026 प्रत व ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा म्हसावद यांचेकडील पत्र दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.