Ferfar #519 · मुबारकपुर
शहादा, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 39/2
- Talathi
- मंगलदास शिवदास राऊत
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026
खातेदार:सखाराम चंद्रसिंग खेडकर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर सेट्रल बॅक आफ इडीया शाखा ब्राम्हणपुरी यांचेकडून दिनांक 10/07/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेट्रल बॅक आफ इडीया शाखा ब्राम्हणपुरी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 04/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.