सातबारा Watch

← बहिरपुर

Ferfar #479 · बहिरपुर

शहादा, नंदुरबार · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
21/2
Talathi
लक्ष्मण सुभाष कोळी
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , ब्राम्हणपुरी लिहुन देणार : भुषण रावण पवार रा. बहिरपुर गट नंबर/ सर्वे नंबर 21/2 यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील डिक्लेरेशन पत्र क्रमांक 1257 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.43 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भुषण रावण पवार अजय रावण पवार , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.