सातबारा Watch

← सुलतानपुर

Ferfar #2633 · सुलतानपुर

शहादा, नंदुरबार · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
18/1/ब
Talathi
कृपेश सुभाष गावीत
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया ब्राह्मणपुरी, ब्राह्मणपुरी लिहुन देणार : प्रल्हाद मानसिंग अहेर  रा. सुलतानपुर यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 173000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 18/1/ब क्षेत्र 0.60 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रल्हाद मानसिंग अहेर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1273 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 173000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.