सातबारा Watch

← आवगे

Ferfar #665 · आवगे

शहादा, नंदुरबार · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
18
Talathi
महेश मुरसिंग भिल
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : जमाबंदी आयुक्त आदेश क्रमांक : /ई फेरफार/क्र/रा.स./कावि/22/2017 आदेश दिनांक : 02/11/2017 मा.जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म,राज्य) पुणे यांच्या कार्यालयाकडील शासन परिपत्रक क्र/ई फेरफार/क्र/रा.स./कावि/22/2017 दिनांक 02/11/2017 नुसार ई फेरफार आज्ञावली मधील गाव नमुना नं 7/12 व 8 अ मधील अ.पा.क.,ए.कु.मे.व ए.कु.पु.च्या नोंदी असल्यास त्याचा नाव दाखल झालेला मूळ फेरफार पाहून किंवा वारस नोंदीतील सर्व वारसाची नाव सामाईक खात्यात दाखल करून .,ए.कु.मे.व ए.कु.पु.च्या नोंदी च्या नोंदी कमी करण्यास शासन परिपत्रक प्राप्त झाल्याने मौजे आवगे शिवारातील गट नं 18 च्या कब्जेदार सदरी दशरथ वेडू ए.कु.मे.असल्याने मूळ फेरफार क्रमांक 16 नुसार एकुमे नोंदी कमी करून फेरफार क्रमांक 16 नुसार सर्व वारसाची नावे कब्जेदार सदरी दाखल करून गाव दफ्तरी नोंद दाखल केली असे.