सातबारा Watch

← जुनवणे

Ferfar #957 · जुनवणे

शहादा, नंदुरबार · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
90/2
Talathi
महेश मुरसिंग भिल
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया , शहादा लिहुन देणार : आशाबाई राजेंद्र पाटील रा. गट नंबर/ सर्वे नंबर 90/2 यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक 1346 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.62 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आशाबाई राजेंद्र पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.