Ferfar #588 · भागापुर
शहादा, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 31/3/अ/1
- Talathi
- विरेंद्र तुकाराम पाडवी
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
खातेदार:छायाबाई प्रकाश पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर एच.डी.एफ.सी.बँक ली.शहादा यांचेकडून दिनांक 19/09/2026 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 275000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत एच.डी.एफ.सी.बँक ली.शहादा यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक FC2410250014 दिनांक 21/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.