Ferfar #1544 · जवखेडा
शहादा, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 64/1/अ
- Talathi
- विरेंद्र तुकाराम पाडवी
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : ब्राम्हणपुरी विविध कार्य.सह.सोसायटी लि., ता.शहादा
लिहून घेणार : विलास तुकाराम पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 64/1/अ तपशिल : ब्रा.पुरी वि.का.सा.सो चा बोजा रु .150000/-दाखल केला दि.22.6.95 - 684
सर्व्हे क्रमांक : 64/1/अ तपशिल : दिनांक 20/04/2022 रोजी ब्राम्हणपुरी विविध कार्य. सह. सोसायटी लि.ब्राम्हणप चा विलास तुकाराम पाटील यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 1346
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत ब्राम्हणपुरी विविध कार्य.सह.सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र.100/विकासो/बोजा कमी/2026 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.