सातबारा Watch

← जवखेडा

Ferfar #1545 · जवखेडा

शहादा, नंदुरबार · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
64/3/अ
Talathi
विरेंद्र तुकाराम पाडवी
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : ब्राम्हणपुरी विविध कार्य.सह.सोसायटी लि., ता.शहादा लिहून घेणार : तुकाराम ओकार पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 64/3/अ तपशिल : ब्रा.पुरी वि.का.सा.सो चा बोजा रु.12000/-चा बोजा दि.30-4-91 - 684 सर्व्हे क्रमांक : 64/3/अ तपशिल : ब्रा.पुरी वि.का.सा.सो चा कि.क्रेडी.कार्ड बोजा रु.150000/- - 774 सर्व्हे क्रमांक : 64/3/अ तपशिल : दिनांक 20/04/2022 रोजी ब्राम्हणपुरी विविध कार्य. सह. सोसायटी लि. चा तुकाराम ओकार पाटील यांच्या नावे र.रु.60000/- कर्ज. - 1348 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत ब्राम्हणपुरी विविध कार्य.सह.सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र.99/विकासो/बोजा कमी/2026 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.