Ferfar #348 · ओझर्टे
शहादा, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1/5
- Talathi
- धिरज वसंत अहिरराव
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र , शहादे
लिहून देणार : धरमसिंग सत्तर वळवी रा. मंदाणे यांनी सहा दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील फाईल क्रमांक 1003 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1/5 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्था वबँक ऑफ महाराष्ट्र शाखा मंदाणे यांच्या कडील प्रतिज्ञापत्र दिनांक 15/09/2026 अन्वये ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.