सातबारा Watch

← ओझर्टे

Ferfar #350 · ओझर्टे

शहादा, नंदुरबार · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
32/2
Talathi
धिरज वसंत अहिरराव
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मंदाणे, शहादे लिहून देणार : भारत पौलद पावरा रा. ओझर्टे यांनी सह दुय्यम निबंधक शहादा यांच्या कडील फाईल क्रमांक 1324 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 32/2 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मंदाणे यांच्याकडील प्रतिज्ञापत्र अन्वये ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.