Ferfar #869 · जावदे त.ह.
शहादा, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 92/3/2
- Talathi
- धिरज वसंत अहिरराव
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मंदाणे, शहादे
लिहून देणार : राजेंद्र पदमसिंग गिरासे रा. जावदे त.ह. यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मंदाने यांच्या कडील प्रतिज्ञापत्र दिनांक 01.10.2026 व सह दुय्यम निंबधक शहादा यांच्या कडील पुरवणी भाग ७ मधील फाईल क्रमांक 1384 दिनांक 02.10.2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 92/3/2 वर इतर अधिकारात बोजा दाखल बोजा दाखल केला असून वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.