सातबारा Watch

← नवानगर

Ferfar #311 · नवानगर

शहादा, नंदुरबार · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
Certified
—
Gat / Survey
15, 25, 45, 61, 89
Talathi
जयश्री देविदास जठारे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : जमीन कावि 351 2026 आदेश दिनांक : 12/05/2026 म. जिल्हाधिकारी नंदुरबार यांचेकडील पत्र क्र/ब/कक्ष-2/जमीन/वनजमीन/वनक्षेत्राच्या नोंदी/कावि/315/2026 दि.12/05/2026 2) वनपरिक्षेत्र अधिकारी शहादा यांचेकडील पत्र जा.क्र.अ/जमीन/161 सन 2026-27 दि.19/05/2026. अन्वये वनक्षेत्राच्या महसुली अभिलेख/गाव नमुना सातबारा मधील भोगवटादार सदरी वनक्षेत्राच्या नोंदी घेणे बाबत. महसूल व वनविभागाकडे दि.23 एप्रिल 2026 च्या शासन परिपत्रकानुसार खालील प्रमाणे निर्देश दिलेले आहेत. 1) वन विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांव्दारे (वनपरिक्षेत्र अधिकारी स्तरावर) त्यांच्या अधिपत्याखालील वन क्षेत्राच्या अचून नोंदी महसूली अभिलेख 7/12 सदरी आहेत किंवा कसे? याबाबत संबंधित तलाठी /तहसिलदार यांच्या अभिलेख समवेत ताळमेळ घेऊन तपासणी करण्यात यावी वर नमूद प्रकारांमधील ज्या वनक्षेत्रांच्या महसूली अभिलेखामध्ये उक्त प्रमाणे नोंदी आढळून येणार नाहीत, अशा क्षेत्रांची यादी तयार करण्यात येऊन आपणाकडेस सादर करावी. 2) तदनंतर आपणास प्राप्त झालेल्या सदर यादीतील क्षेत्र वनक्षेत्र आहे किंवा कसे? याबाबतची खातरजमा वन विभागीच्या अभिलेखांवरुन करावी व सदर यादीतील क्षेत्राच्या महसूली अभिलेखामध्ये वनाच्या अनुषंगाने नोंदी घेण्यास्तव परिपूर्ण प्रस्ताव उचित कागदपत्रांसह जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. 3) वनक्षेत्र ज्याला वन संवर्धन व संधारण अधिनियम 1980 च्या तरतुदी लागू होतात, असे क्षेत्र पीएम-गविशक्ती (PM-GATISHAKTI) पोर्टलवर अद्यावत करावे. उपरोक्त प्रमाणे वन विभागाकडून वन क्षेत्रांची यादी नुसार अ.नं.74 नवानगर गट नं 15 राखीव वन 1.77 भोगवटादार सदरी महाराष्ट्र शासन वनविभाग, राखीव वन व इतरहक्कात भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 23 ची बंधने लागू केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी (फाँरेस्ट) अ.नं.75 नवानगर गट नं 25 राखीव वन 46.00 भोगवटादार सदरी महाराष्ट्र शासन वनविभाग, राखीव वन व इतरहक्कात भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 23 ची बंधने लागू केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी (फाँरेस्ट) अ.नं. 76 नवानगर गट नं 45 राखीव वन 10.30 भोगवटादार सदरी महाराष्ट्र शासन वनविभाग, राखीव वन व इतरहक्कात भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 23 ची बंधने लागू केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी (फाँरेस्ट) अ.नं.77 नवानगर गट नं 61 राखीव वन 29.02 भोगवटादार सदरी महाराष्ट्र शासन वनविभाग, राखीव वन व इतरहक्कात भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 23 ची बंधने लागू केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी (फाँरेस्ट) अ.नं.79 नवानगर गट नं 89 राखीव वन 140.04 भोगवटादार सदरी महाराष्ट्र शासन वनविभाग, राखीव वन व इतरहक्कात भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 23 ची बंधने लागू केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी (फाँरेस्ट) (फाँरेस्टत्यानुसार महसूली अभिलेखामध्ये नोंदी घेण्याची कार्यवाही दि.31 मे 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आल्याने विशेष मोहिम राबवून गाव दप्तरी नोंद घेतली असे.